admin
Posts by :
Techers Day Celebration
5 सप्टेंबर 2026 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती मोठ्या उत्साहात महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात आली.
डॉ. राधाकृष्णन , डॉ. जे जे मगदूम साहेब व डॉ. प्रभा जे. मगदूम यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. विजय मगदूम (चेअरमन ), डॉ. एस. बी. पाटील (प्राचार्या ) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डीन, विभाग प्रमुख व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. चेअरमन, प्राचार्या, डीन व सर्व प्राध्यापकांना विद्यार्थ्यांच्याकडून पुष्प देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
Congratulation Bharatiya Sir for Awarded Doctor of science from Louisiana University USA
💫💫💫शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेली 22 वर्ष होऊन अधिक काळ अविरतपणे सेवा केली त्याचप्रमाणे सेवा करत असताना चार पुस्तके ,आठ पेटंट आणि नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स त्याचप्रमाणे 50 हून अधिक नॅशनल इंटरनॅशनल जर्नल मध्ये शोधनिबंध प्रसिद्ध केले.
या कार्याची दखल घेत अमेरिकेतील लुसूनिया या युनिव्हर्सिटीने आज मला मानत डॉक्टरेट ही पदवी डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली त्याबद्दल मी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम साहेब ,व्हाईस चेअरमन एडवोकेट सोनाली मॅडम त्याचप्रमाणे संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. अडमुठे सर आणि आणि कॉलेजच्या प्राचार्यl डॉ.एस. बी.पाटील मॅडम यांचे मी मनापासून आभार मानतो.
प्राध्यापक.डॉ. राजेश भारतीय.🙏