शिवाजी विद्यापिठ,कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर विभागीय (झोनल) बुध्दीबळ स्पर्धेत आपल्या डॉ. जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ,जयसिंगपूर ने 🥈व्दितीय🥈 क्रमांक प्राप्त केल्याबद्दल हार्दिंक हार्दिंक अभिनंदन… तसेच संघातील अंशुल नीलकंठ या खेळांडूची इंटर झोनल स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल मनपूर्वंक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा…. विजयी संघातील खेळांडू पुढील प्रमाणे: 1)श्रीहरी चिखलकर 2)श्रेयश गायकवाड 3)रोहन सूतार 4)अंशुल नीलकंठ 5)जोसेफ लालमिंगमोआ सदर खेळांडूना डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम , कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस .एस.आडमुठे, प्राचार्य डॉ. जी. व्ही. मुळगुंद, अधिष्ठाता-विद्यार्थी कल्याण प्रा. पी.पी.पाटील, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एन. के. पुजारी व स्पोर्ट्स कमिटी या सर्वांचे बहुमुल्य सहकार्य लाभले…