शिवाजी विद्यापिठ,कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर विभागीय (झोनल) बुध्दीबळ स्पर्धेत आपल्या डॉ. जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ,जयसिंगपूर ने 🥈व्दितीय🥈 क्रमांक प्राप्त केल्याबद्दल हार्दिंक हार्दिंक अभिनंदन… तसेच संघातील अंशुल नीलकंठ या खेळांडूची इंटर झोनल स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल मनपूर्वंक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा…. विजयी संघातील खेळांडू पुढील प्रमाणे: 1)श्रीहरी चिखलकर 2)श्रेयश गायकवाड 3)रोहन सूतार 4)अंशुल नीलकंठ 5)जोसेफ लालमिंगमोआ सदर खेळांडूना डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम , कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस .एस.आडमुठे, प्राचार्य डॉ. जी. व्ही. मुळगुंद, अधिष्ठाता-विद्यार्थी कल्याण प्रा. पी.पी.पाटील, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एन. के. पुजारी व स्पोर्ट्स कमिटी या सर्वांचे बहुमुल्य सहकार्य लाभले…
Congratulation Tanjeem bagwan
Congratulations
The day of remembrance and reflection on the life and work of the man who played a pivotal role in shaping modern India.
शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर अंतर्गत अंतरविभागीय ॲथलेटिक्स(मैदानी) स्पर्धा 2024-25
Alumni Meet (आपल्या महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचा विद्यार्थी श्री विनायक सुतार ‘ वहिवाट ‘ या मराठी चित्रपटाचे आर्ट डायरेक्टर आहेत आवर्जून पहावे.)
Dr. J.J Magdum College of Engineering The AICTE -Ideal Lab,Network Lab Offer Letter (Date-11/02/2025)
डॉ. जे. जे. मगदूम कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांची प्रशासकीय सेवेतील निवड
‘डॉ. मगतूम’च्या सिव्हिल विभागाचे विद्यार्थी शासकीय सेवेत
डॉ. मगतूम महाविद्यालयाच्या अनिल मुगळी यांची दुसऱ्यांदा अभियंतापदी निवड
Selection of Anil Mudshi as Sub-Engineer (Civil) in Brihanmumbai Municipal Corporation
Dr. J. J. Magdum College of Engineering: 32 Students Secure Jobs at QSpiders Connect
मगदूम इंजिनिअरिंगच्या ३२ विद्यार्थ्यांची नोकरी तीन लाखांहून अधिक पॅकेज
डॉ. मगदूम अभियांत्रिकीमध्ये ‘ओबीई’ कार्यशाळा संपन्न
10 Students from Dr. J.J. Magdum College of Engineering Selected for Jobs in Leading Tech Companies
डॉ. मगदूम अभियांत्रिकीच्या प्रज्ञा शिंदे यांची स्थापत्य अभियंता पदी निवड
“डॉ. मगदूम अभियांत्रिकीच्या प्रज्ञा शिंदे यांची स्थापत्य अभियंतापदी निवड”
“मगदूम कॉलेजच्या १० विद्यार्थ्यांना नोकरी”
“डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या आठ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड”
डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या आठ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
डॉ. जे. जे. मगदूमच्या सिव्हिल विभागातील सहा विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड
डॉ. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगचा विविध परदेशी विद्यापीठाशी सामंजस्य करार
‘डॉ. जे. जे. मगदूम इंजि.’ चे परदेशी विद्यापीठाशी सामंजस्य