आमच्या माहिती तंत्रज्ञान (Information Technology) विभागाचा विद्यार्थी,
कु. वैभव पुष्पाताई दादासो मगदूम
यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
या अंतर्गत घेण्यात आलेल्या
राज्यसेवा परीक्षेमधून
असिस्टंट स्टेट टॅक्स कमिशनर (क्लास–१)
पदावर नियुक्ती झाल्याबद्दल…