शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भालाफेक या क्रीडा प्रकारात आपल्या महाविद्यालयाचा खेळाडू ओंकार किल्लेदार याने सुवर्णपदक मिळवल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन..
सदर खेळांडूस संस्थेचे चेअरमन डॉ.विजय मगदूम, व्हा.चेअरपर्सन एड. डॉ. सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉ. एस. एस. आडमुठे यांचे प्रोत्साहन तसेच प्राचार्या डॉ. एस. बी.पाटील, डीन-स्टुडंट वेल्फेअर प्रा. पी. पी. पाटील यांचे सहकार्य व शारीरिक शिक्षण संचालक एन. के.पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले.
शिवाजी विद्यापीठ विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत डॉ. जे. जे. मगदुम कॉलेजचे ओंकार किल्लेदार यांनी भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकून महाविद्यालयाचा गौरव वाढविला