शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर अंतर विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भालाफेक या क्रीडा प्रकारात आपल्या महाविद्यालयाचा खेळाडू ओंकार किल्लेदार याने 🥇सुवर्णपदक🥇 तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, अंतर विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 60 Kg वजन गटात विनित चोपडे याने 🥈व्दितीय क्रमांक🥈व अभिषेक भोसले याने 70 Kg वजन गटात 🥉तृतीय क्रमांक🥉मिळवल्याबद्दल तिन्ही खेळाडूंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन..
सदर खेळांडूस संस्थेचे चेअरमन डॉ.विजय मगदूम, व्हा.चेअरपर्सन एड. डॉ. सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉ. एस. एस. आडमुठे यांचे प्रोत्साहन तसेच प्राचार्या डॉ. एस. बी.पाटील, डीन-स्टुडंट वेल्फेअर प्रा. पी. पी. पाटील यांचे सहकार्य व शारीरिक शिक्षण संचालक एन. के.पुजारी, सर्व स्पोर्ट्स कमिटी सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर विभागीय स्पर्धांमध्ये आमच्या महाविद्यालयाने दमदार कामगिरी केली. भालाफेकमध्ये ओंकार किल्लेदारने सुवर्णपदक जिंकले, तर वेटलिफ्टिंगमध्ये 60 किलो गटात विनित चोपडेने द्वितीय क्रमांक आणि 70 किलो गटात अभिषेक भोसलेने तृतीय क्रमांक मिळवला. तिन्ही विजेत्यांचे अभिनंदन.