डॉ. जे. जे. मगदूम कॉलेजचे विद्यार्थी मा. श्री वैभव दादासो (सुभाष) मगदूम यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत त्यांनी यश मिळवत असिस्टंट सेल्स टॅक्स कमिशनर (क्लास–1) या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती मिळवली आहे