editor
Posts by :
जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या ५५ विद्यार्थ्यांची निवड
जयसिंगपूर येथे जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सुनील आयडुळे, प्राचार्य डॉ. शुभांगी पाटील उपस्थित होते.