ISO Certificate
ISO 21001:2018 is an international standard specifically designed for Educational Organizations Management Systems (EOMS).
ISO 21001:2018 is an international standard specifically designed for Educational Organizations Management Systems (EOMS).
🎉 🎉 💐💐 IT DEPARTMENT Gate 2026 Qualified . Gate Score 435 Mr .Swapnil Gurav.
कोल्हापूर परिसरातील विविध महाविद्यालयांमध्ये YIN अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणुका झाल्या.
विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात मतदान करून आपले प्रतिनिधी निवडले.
काही ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर काही ठिकाणी स्पर्धात्मक निवडणूक झाली.
निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात शिक्षक व संस्थेच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
डॉ. जे. जे. मघूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग