July 12 2026 Congratulation of Gate Qualified Student admin Congratulation of Gate Qualified Students
July 12 2026 Congratulation of Gate Qualified Student admin Congratulation of Gate Qualified Students
September 25 2024 शिवाजी विद्यापिठ,कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर विभागीय (झोनल) बुध्दीबळ स्पर्धेत आपल्या डॉ. जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ,जयसिंगपूर ने 🥈व्दितीय🥈 क्रमांक प्राप्त केल्याबद्दल हार्दिंक हार्दिंक अभिनंदन… तसेच संघातील अंशुल नीलकंठ या खेळांडूची इंटर झोनल स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल मनपूर्वंक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा…. विजयी संघातील खेळांडू पुढील प्रमाणे: 1)श्रीहरी चिखलकर 2)श्रेयश गायकवाड 3)रोहन सूतार 4)अंशुल नीलकंठ 5)जोसेफ लालमिंगमोआ सदर खेळांडूना डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम , कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस .एस.आडमुठे, प्राचार्य डॉ. जी. व्ही. मुळगुंद, अधिष्ठाता-विद्यार्थी कल्याण प्रा. पी.पी.पाटील, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एन. के. पुजारी व स्पोर्ट्स कमिटी या सर्वांचे बहुमुल्य सहकार्य लाभले… admin