शिवाजी विद्यापिठ ,कोल्हापूर अंतर्गत लीड कॉलेज बुद्धिबळ स्पर्धा डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न…
शिवाजी विद्यापिठ ,कोल्हापूर अंतर्गत लीड कॉलेज बुद्धिबळ स्पर्धा डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न…
सदर स्पर्धेकरिता लीड काॅलेज अंतर्गत महाविद्यालयातील 60 खेळांडूनी सहभाग नोंदविला .या स्पर्धेचे उद्घाटन कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सौ.एस.बी .पाटील, एडमिनिस्ट्रेटर डाॅ. हरीशआनंद, डीन – स्टुडन्ट वेल्फेअर प्रा.पी. पी .पाटील , लीड कॉलेज समन्वय डॉ. एस. एम. अत्तार, प्रा.पी.व्ही. कोठावळे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.एन.के.पुजारी , स्पोटर्स कमिटी सदस्य यांच्या उपस्थित पार पडला.