Skip to content

Dr. J J Magdum Trust’s (No. E/902)

Dr. J. J. Magdum College Of Engineering, Jaysingpur

An Autonomous Institute( From 2024-25)

‘NAAC ‘A’ Grade Institute’

Approved by A.I.C.T.E., New Delhi, Recognized by Govt. of Maharashtra (DTE) & Affiliated to Shivaji University, Kolhapur

Dr. J.J. Magdum College Of Engineering, Jaysingpur

An Autonomous Institute( From 2024-25)

‘NAAC ‘A’ Grade Institute’

Menu

“पीएसआय परीक्षेत बाचणीचे प्रशांत देशपांडे मागासवर्गीय विभागात राज्यात प्रथम” प्रशांत देशपांडे हे बाचणी (ता. कागल) येथील विद्यार्थी आहेत. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मागासवर्गीय विभागात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जानेवारी 2026 मध्ये शारीरिक चाचणी झाली आणि त्यानंतर अंतिम

“पीएसआय परीक्षेत बाचणीचे प्रशांत देशपांडे मागासवर्गीय विभागात राज्यात प्रथम”

  • प्रशांत देशपांडे हे बाचणी (ता. कागल) येथील विद्यार्थी आहेत.

  • त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मागासवर्गीय विभागात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

  • पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जानेवारी 2026 मध्ये शारीरिक चाचणी झाली आणि त्यानंतर अंतिम निकाल जाहीर झाला.

त्यांचे शिक्षण :

  • प्राथमिक शिक्षण – बाचणी येथील विद्यामंदिर शाळा

  • माध्यमिक शिक्षण – कोल्हापूर

  • उच्च शिक्षण – जेजे मगदूम कॉलेज, जयसिंगपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग

कुटुंब पार्श्वभूमी :

  • वडील महावितरण मधून निवृत्त झाले आहेत.

  • बहीण पोस्टात नोकरीला आहे.

  • कुटुंबाने आर्थिक अडचणी असूनही त्यांना पाठिंबा दिला.

प्रशांत म्हणतात :

  • मी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात असताना वडील निवृत्त झाले.

  • त्यामुळे मी अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित केले.

  • मित्र, आई-वडील, बहीण तसेच मार्गदर्शकांनी मदत केली.

  • निवड झाल्याचा आनंद आहे, पण पदावर गेल्यावर घमंड करणार नाही.